Aurangabad | सायंकाळपर्यंत झेंडूच्या फुलांचे दर झाले कमी | Dussehra | Navratri | Sakal Media
औरंगाबाद : दसऱ्याच्या मुहूर्तावर टिव्ही सेंटर भागात झेंडूच्या फुलांची मोठ्याप्रमाणात आवक वाढल्याने भाव गडगडले असून सकाळी शंभर रुपये असलेला भाव सायंकाळी पन्नास रुपये प्रति किलो झाला आहे. दसऱ्याच्या दिवशी भाव अजून कमी होण्याची शक्यता आहे. (व्हिडीओ : कैलास मगर)
#Dussehra #Aurangabad